11th Admission CET MCQs

अकरावी ॲडमिशन CET साठी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव करण्यासाठी प्रश्नसंच म्हणजेच MCQ Test Series.

Course Information

या MCQ Test Series मधे 11th Admission CET च्या सिलॅबस नुसार चॅप्टरवाइज तसेच संपुर्ण अभ्यासक्रमावर आधारीत मराठी माध्यमातील प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येतील. चॅप्टरवाइज प्रश्नसंचामधे प्रत्येक चॅप्टरवर आधारीत 25 प्रश्न असतील तर संपुर्ण अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिकेमधे प्रत्येक विषयाचे 25 असे 100 (25+25+25+25=100) प्रश्न असतील. दहावीतून अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.

Course Instructor

Admin Admin Author

11th CET

SALE 500  FREE

MCQ Test Series

10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – I

10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – II

error:
Skip to content