12th

7 वी, 8 वी, 9 वी पासून MHT-CET व NEET ची तयारी

आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा खूप वाढली आहे. इच्छुकांची संख्या जास्त मात्र ‘चांगल्या’ संधींची उपलब्धता कमी यामुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे. शिक्षणक्षेत्रात चांगल्या संधी म्हणजे कोणत्या तर दर्जेदार, नावाजलेल्या राष्ट्रीय स्तरवरील संस्थांमधे जसे की AIIMS, AFMC, Government Medical colleges, IIT, NIT इ. मधे अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवणे व तेथील दर्जेदार शिक्षणक्रम पूर्ण करून चांगल्या करिअर ला […]

7 वी, 8 वी, 9 वी पासून MHT-CET व NEET ची तयारी Read More »

Self study साठी तसेच कोचिंग क्लास सोबत पूरक कोर्स

कोचिंग क्लास असला किंवा नसला तरी प्रत्येक विद्यार्थ्याला सेल्फ स्टडी करावाच लागतो. स्वतः अभ्यास केल्याशिवाय संकल्पना पक्क्या लक्षात राहत नाहीत व थोड्याच दिवसांत विसरून जातात. त्यामुळेच नियमितपणे स्वतः अभ्यास/सराव करणे याला MHT-CET/NEET प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी खूप महत्व आहे. सेल्फ स्टडी करताना पाठातील भाग व्यवस्थित समजलेला असेल तर अभ्यासाचा वेग वाढतो. कॉलेज मधे किंवा कोचिंग क्लासमधे

Self study साठी तसेच कोचिंग क्लास सोबत पूरक कोर्स Read More »

मातृभाषेतून MHT-CET/NEET च्या तयारीचे फायदे

इंग्रजी ही आधुनिक जगाची ज्ञानभाषा आहे. आज कुठल्याही आधुनिक क्षेत्रात इंग्रजीशिवाय पर्याय नाही. बहुतेक विषयांतील आधुनिक शिक्षण इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेच्या ज्ञानाला आजच्या काळात अनन्यसाधारण महत्व आहे. विज्ञान विषयातील पुढील उच्च शिक्षण इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे त्यामुळेच अकरावी बारावीला विज्ञान विषय इंग्रजीतूनच उपलब्ध करून दिला जातो. हे योग्यच आहे. मात्र मराठी माध्यमातील

मातृभाषेतून MHT-CET/NEET च्या तयारीचे फायदे Read More »

error:
Skip to content