गुरुत्वाकर्षण

10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग I पाठ्यपुस्तकामधील ‘गुरुत्वाकर्षण’ या चॅप्टरचा अभ्यास व उजळणी (Revision) करा. त्यानंतर खाली दिलेली 25 MCQ’s चा समावेश असलेली MCQ Test द्या. Test संपल्यानंतर लगेच मिळालेले गुण समजतील आणि बरोबर व चूक उत्तरांचे स्पष्टीकरण व संदर्भ लगेच दिसतील.

या ऑनलाइन टेस्ट सोबतच ऑफलाइन उत्तरपत्रिकेमधे उत्तरे नोंदवण्याचा सराव करण्यासाठी ‘Practice OMR Answer Sheet’ ची pdf फाइल टेलिग्राम चॅनेल वरून डाउनलोड करा. या Practice OMR Sheet ची एक प्रिंटआऊट घ्या व त्या प्रिंट चे 10 ते 15 झेरॉक्स घ्या. या Practice OMR Sheet चा वापर ऑनलाइन प्रश्न सोडवताना ऑफलाइन प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करण्यासाठी करता येईल. ओरीजनल प्रिंट जपून ठेवा पुन्हा झेरॉक्स काढण्यासाठी उपयोगात येईल.

MCQ Test सुरु करण्यासाठी लॉग-इन करा


नवीन विद्यार्थ्यांनी रजिस्टर करा

error:
Skip to content