Sale!

11th Admission CET MCQs (FREE)

0

Out of stock

Category:

या MCQ Test Series मधे 11th Admission CET च्या सिलॅबस नुसार विज्ञान विषयाचे चॅप्टरवाइज तसेच संपुर्ण अभ्यासक्रमावर आधारीत मराठी माध्यमातील प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येतील. चॅप्टरवाइज प्रश्नसंचामधे प्रत्येक चॅप्टरवर आधारीत 25 प्रश्न असतील तर संपुर्ण अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिकेमधे प्रत्येक विषयाचे 25 असे 100 (25+25+25+25=100) प्रश्न असतील. दहावीतून अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.

 

ही टेस्ट सिरीज  मोफत उपलब्ध आहे.

error:
Skip to content