Sale!
Guidance
XII Biology (MHT-CET)
Original price was: ₹3,500.₹1,999Current price is: ₹1,999.
MHT-CET तसेच 12 वी बायोलॉजी चा अभ्यास मराठीतून करण्यासाठी आदर्श असा ऑनलाइन कोर्स. दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झालेले असल्यास हा कोर्स 11 वी, 12 वी चा विज्ञान शाखेचा इंग्रजीतील अभ्यास सोप्या पद्धतीने समजण्यास मदत करतो.
This online course covers entire syllabus of 12th Science Biology subject (Maharshtra State Board). The course includes Text Explanations, Video Lectures and MCQ Tests for preparation of MHT-CET Entrance Examination.
हा कोर्स सध्या उपलब्ध नाही. खाली दिलेल्या रजिस्ट्रेशन फॉर्म लिंक वर क्लिक करा व रजिस्ट्रेशन फॉर्म भरून पाठवा. हा कोर्स उपलब्ध झाल्यावर तुम्ही दिलेल्या इमेल वर त्याबद्दल माहिती पाठवली जाईल.
Out of stock