7 वी, 8 वी, 9 वी पासून MHT-CET व NEET ची तयारी

आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा खूप वाढली आहे. इच्छुकांची संख्या जास्त मात्र ‘चांगल्या’ संधींची उपलब्धता कमी यामुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे. शिक्षणक्षेत्रात चांगल्या संधी म्हणजे कोणत्या तर दर्जेदार, नावाजलेल्या राष्ट्रीय स्तरवरील संस्थांमधे जसे की AIIMS, AFMC, Government Medical colleges, IIT, NIT इ. मधे अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवणे व तेथील दर्जेदार शिक्षणक्रम पूर्ण करून चांगल्या करिअर ला […]

7 वी, 8 वी, 9 वी पासून MHT-CET व NEET ची तयारी Read More »