Self study साठी तसेच कोचिंग क्लास सोबत पूरक कोर्स
कोचिंग क्लास असला किंवा नसला तरी प्रत्येक विद्यार्थ्याला सेल्फ स्टडी करावाच लागतो. स्वतः अभ्यास केल्याशिवाय संकल्पना पक्क्या लक्षात राहत नाहीत व थोड्याच दिवसांत विसरून जातात. त्यामुळेच नियमितपणे स्वतः अभ्यास/सराव करणे याला MHT-CET/NEET प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी खूप महत्व आहे. सेल्फ स्टडी करताना पाठातील भाग व्यवस्थित समजलेला असेल तर अभ्यासाचा वेग वाढतो. कॉलेज मधे किंवा कोचिंग क्लासमधे
Self study साठी तसेच कोचिंग क्लास सोबत पूरक कोर्स Read More »
